राष्ट्रपती निवडणूक आणि नितीशकुमारांचा सांगावा
मोहम्मद अखलाक, मोहसीन शेख, डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, डॉ. कलबुर्गी, जुनेद, नजीब इत्यादी प्रकरणात रामनाथ कोविंद किंवा मीरा कुमार यांनीकालपर्यंत कुठलीच भूमिका घेतली नव्हती आणि ते येत्या काळातही भूमिका घेणार नाहीत हे सर्वज्ञात आहे. तेव्हा कोविंद की मीरा कुमार अशी चर्चा करण्यापेक्षा काँग्रेसकेंद्रित राजकारणातील ससेहोलपट की लोकलढ्यातून फॅसिझमचा विरोध, यातून एक पर्याय आपल्याला निवडावा लागेल.......